Afleveringen
-
Zijn er afleveringen die ontbreken?
व्यावसायिक समाजकार्यातील सहा पद्धतींपैकी व्यक्ती-सहकार्य (social case work) ही एक महत्त्वाची पद्धत मानली जाते. या podcast मध्ये आपण व्यक्तीसहकार्यातील समस्या(problem) हा महत्वाचा घटक समजून घेणार आहोत. संबंधीत podcast चा संदर्भ हा प्रा.डॉ.प्राजक्ता टांकसाळे यांच्या पुस्तकातील आहे.
Zijn er afleveringen die ontbreken?